संगणकाचे प्रकार व संगणकाची माहिती - Types of computers and information about computers

 

संगणकाचे प्रकार व संगणकाची माहिती - Types of computer 

जेव्हा केव्हा आपण संगणकाचे नाव ऐकतो तेव्हा आपल्या मनात केवळ एक पर्सनल कॉम्प्युटर म्हणजेच डेस्कटॉप किंवा लॅपटॉप येते. परंतु computer वापरानुसार वेगवेगळ्या आकार व पद्धतीचे येतात. काही Types of computer पुढील प्रमाणे आहेत.  


1) डेस्कटॉप (Desktop)  

डेस्कटॉप कम्प्युटर चा उपयोग घर, शाळा, कॉलेज, ऑफिस इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणात केला जातो. या कॉम्प्युटर ला डेस्क म्हणजेच टेबलावर ठेवले जाते. याचे मॉनिटर, कीबोर्ड, माऊस, सीपीयू, प्रिंटर इत्यादी वेगवेगळे भाग असतात. या संगणकाला उपयोगात असताना पूर्णवेळ विद्युत पुरवठा लागतो व एका याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे कठीण असते.


2) लॅपटॉप (laptop)

दुसऱ्या प्रकारचे कॉम्प्युटर लॅपटॉप कॉम्प्युटर आहे. ज्याला जास्त करून लॅपटॉप म्हटले जाते. लॅपटॉप मध्ये कीबोर्ड, माऊस व सीपीयू आधीपासूनच येतात. लॅपटॉप बॅटरी वर कार्य करते व याचे वजन कमी असल्याने याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे सोपे असते. 


3) टॅबलेट (tablet) 

टॅबलेट ला hand held कॉम्प्युटर म्हटले जाते. कारण याचा आकार लहान असतो व याला तुम्ही आपल्या खिशात पण ठेवू शकतात. टॅबलेट मध्ये कीबोर्ड व माउस ऐवजी टच स्क्रीनचा वापर केला जातो. आयपॅड टॅबलेट चे एक उदाहरण आहे.


4) पामटॉप (palmtop) 

पामटॉप एक प्रकारचे पोर्टेबल कॉम्प्युटर असते यालाच मोबाईल देखील म्हटले जाते. या कॉम्प्युटर ला आपण आपल्या हातात धरू शकतात. परंतु लॅपटॉप व कॉम्प्युटरच्या तुलनेत याची कार्य करण्याची क्षमता कमी असते.


संगणकाचे भाग - Parts of computer information 

Computer Information : संगणकाला चालवण्यासाठी वेगवेगळे साधन उपयोगात घेतले जातात यांनाच संगणकाचे भाग किंवा parts of computer म्हटले जाते. संगणकाच्या भागांना दोन भागात विभागले जाते. 1) इनपुट उपकरणे 2) आउटपुट उपकरणे. संगणकाच्या काही महत्त्वाच्या भागांची माहिती पुढीलप्रमाणे आहे.




A] इनपुट उपकरणे  (input devices)

संगणक वापरकर्ताद्वारे दिलेल्या इनपुट वर कार्य करते. संगणकाला इनपुट देण्यासाठी वेगवेगळे उपकरण वापरले जातात. काही इनपुट उपकरणांची माहिती पुढील प्रमाणे आहे.


1) माउस (mouse)

माउस हा संगणकात कर्सर कंट्रोल करतो. माउस च्या मदतीने संगणकात कोणतेही फोल्डर उघडणे, कॉपी पेस्ट करणे, डिलीट करणे इत्यादी कामे केली जातात.


2) कीबोर्ड (keyboard)

कीबोर्ड सुद्धा इनपुट उपकरण मध्ये शामिल आहे. कीबोर्ड वर वेगवेगळे बटन असतात. कीबोर्ड च्या मदतीने संगणकावर माहिती टाईप करणे तसेच इतर महत्त्वाचा डाटा संगणकाला पुरवला जातो. 


3) स्कॅनर (scanner) 

स्कॅनर डॉक्युमेंट स्कॅन करण्यासाठी वापरले जाते. स्कॅनर मध्ये स्कॅन करण्यात आलेल्या डॉक्युमेंट पासून पीडीएफ किंवा इमेज बनवता येते. 

ऑनलाइन फॉर्म भरताना डॉक्युमेंट upload करण्याआधी स्कॅन केले जातात. 


4) वेब कॅमेरा (Web camera)

वेब कॅमेरा चा उपयोग व्हिडिओ कॉल करताना केला जातो. वेब कॅमेर्‍याच्या मदतीने व्हिडिओ कॉल दरम्यान एकमेकांना पाहता येते. आजकाल लॅपटॉप मध्ये इनबिल्ट वेब कॅमेरे असतात.


5) मायक्रोफोन ( microphone)

मायक्रोफोन च्या मदतीने संगणकाला ऑडिओ इनपुट दिले जाते. गाणे रेकॉर्ड करण्यासाठी तसेच नेत्यांच्या रॅली मध्ये मायक्रोफोन चा वापर केला जातो. चांगल्या दर्जाचे मायक्रोफोन अतिशय महाग येतात. 


B] आउटपुट उपकरणे (output devices)

आउटपुट प्रक्रियेत पुरवलेल्या माहितीला प्रोसेस करून दाखवले जाते. व हा डाटा दाखवण्यासाठी ज्या उपकरणांचा वापर केला जातो त्यांना आउटपुट उपकरणे किंवा output devices म्हटले जाते. काही आउटपुट उपकरणांची माहिती पुढीलप्रमाणे आहे. computer information in marathi


1) मॉनिटर (monitor)

मॉनिटर हे संगणकातील सर्वात महत्वाचे आउटपुट डिवाइस आहे. मॉनिटर हे टीव्ही प्रमाणे स्क्रीन च्या स्वरूपात असते. माऊस व कीबोर्ड च्या साह्याने संगणकाला देण्यात आलेले इनपुट मॉनिटरवर दिसते. 


2) प्रिंटर (printer)

प्रिंटर च्या मदतीने संगणकात असलेल्या कोणत्याही डॉक्युमेंट्स ची प्रिंट काढता येते. प्रिंटर वेगवेगळ्या प्रकाराचे असतात. काही प्रिंटर लहान कागद प्रिंट साठी असतात तर काही मोठ्या कागदांसाठी. काही प्रिंटर ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट काढतात तर काही कलर प्रिंट काढतात.


3) स्पीकर (Speaker) 

स्पीकर च्या मदतीने ऑडिओ आउटपुट ऐकायला येते. चित्रपटांची गाणी, भाषणे इत्यादी आवाज आपण स्पीकर द्वारे ऐकू शकतो. 


सी पी यु माहिती  | Cpu information 

सीपीयू हा संगणकातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. सीपीयू चा फुल फॉर्म पुढील प्रमाणे आहे.

CPU: Central processing unit


सीपीयू हा संगणकातील हार्डवेअर, सॉफ्टवेअर, यूजर, इनपुट, आउटपुट इत्यादी ठिकाणाहून मिळालेला डाटा जमवून ठेवतो. याशिवाय डेटा ला प्रोसेस करून परिणाम दाखवणे व संपूर्ण संगणकाचे कार्यभार सांभाळण्याचे काम सीपीयू करतो.


आज संगणक क्रांतीने आधुनिक युगात मोठे परिवर्तन घडून आणले आहे. संगणकाच्या मदतीने अनेक कठीण कार्य अतिशय कमी वेळात करणे शक्य झाले आहे. परंतु ज्याप्रमाणे संगणकाचे फायदे आहेत तसेच याचे काही दुष्परिणाम देखील आहेत संगणकाच्या मदतीने काही गुन्हेगार माहिती चोरून चुकीचा वापर करीत आहेत, म्हणूनच संगणक शाप की वरदान हे पूर्णपणे त्याच्या वापरकर्तावर अवलंबून आहे.


तर मित्रांनो ही होती संगणकाची माहिती - Computer information मला आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच उपयुक्त ठरली असेल. संगणकविषयी जर तुमचे अजूनही काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेन्ट मध्ये विचारू शकतात.


Computer Types and Computer Information -

Whenever we hear the name computer, only one personal computer i.e. desktop or laptop comes to our mind. But computers come in different shapes and patterns according to usage. Some types of computer are as follows.


1) Desktop

Desktop computer is widely used in home, school, college, office etc. This computer is placed on a desk i.e. a table. It has different parts like monitor, keyboard, mouse, CPU, printer etc. This computer requires full time power supply while in use and it is difficult to carry one from one place to another.


2) Laptop

Another type of computer is the laptop computer. Which is more commonly called a laptop. Laptops already come with keyboard, mouse and CPU. The laptop runs on battery and is light in weight, making it easy to carry from one place to another.


3) Tablet

A tablet is called a hand held computer. Because it is small in size and you can keep it in your pocket. Tablets use a touch screen instead of a keyboard and mouse. An example is the iPad tablet.


4) Palmtop

Palmtop is a type of portable computer also called mobile. You can hold this computer in your hand. But compared to laptops and computers, its performance is less.


 Parts of computer information

Computer Information: Different tools are used to run the computer are called parts of computer. Computer parts are divided into two parts. 1) Input devices 2) Output devices. Following are some important parts of computer.



A] Input devices

The computer operates on the input given by the user. Different devices are used to provide input to the computer. Following are the details of some of the input devices.


1) Mouse

A mouse controls the cursor in a computer. Opening any folder, copying, pasting, deleting etc. is done in the computer with the help of mouse.


2) Keyboard

Keyboard is also included in the input device. There are different buttons on the keyboard. Typing information and other important data is provided to the computer with the help of keyboard.


3) Scanner

Scanner is used to scan documents. A PDF or image can be created from a document scanned in a scanner.

While filling the online form, the documents are scanned before uploading.


4) Web camera

The web camera is used for video calling. One can see each other during video calls with the help of web camera. Laptops these days have inbuilt web cameras.


5) Microphone

Audio input is given to the computer with the help of microphone. Microphones are used to record songs as well as in leaders' rallies. Good quality microphones are very expensive.




B] Output devices

The output is the information that is processed and displayed in the process. And the devices that are used to display this data are called output devices. Following are the details of some of the output device.




1) monitor

A monitor is the most important output device in a computer. A monitor is in the form of a screen like a TV. The input given to the computer with the help of mouse and keyboard is displayed on the monitor.





2) Printer

Any document in the computer can be printed with the help of a printer. There are different types of printers. Some printers are for small paper printing while others are for large paper printing. Some printers print in black and white while others print in color.




3) Speaker

Audio output is heard with the help of speakers. We can hear the sound of movies songs, speeches etc. through the speaker.




CPU Information 

CPU is the most important part of the computer. The full form of CPU is as follows.


CPU: Central processing unit

CPU collects the data received from hardware, software, user, input, output etc. in the computer. Apart from this, the CPU does the work of processing the data and displaying the results and taking care of the entire computer.

Today, the computer revolution has brought a great change in the modern era. With the help of computer, it is possible to do many difficult tasks in a very short time. But just as computer has its benefits as well as it has some side effects, with the help of computer some criminals are using it to steal information and misuse it, so whether computer is a curse or a boon depends entirely on its user.

So friends this was the computer information - Computer information I hope you found this information useful. If you still have any questions about the computer, you can ask me in the comments.

1 comment:

Powered by Blogger.