यूजर इंटरफेस काय आहे ? (What is the user interface ?)




युजर इंटरफेस(
user interface)
 
एक युजर इंटरफेस ॲप्लिकेशनचा असा भाग आहे जो आपल्याला प्रोग्रॅमवर नियंत्रण ठेवण्याची आणि संवाद साधण्याची अनुमती देतो.  ॲप्लिकेशन अनुसार, आपण  ॲप्लिकेशनसह संप्रेषण करण्यासाठी माउस, पॉईंट्स, कीबोर्ड आणि/ किंवा आपला आवाजाचा वापर करु शकता. अनेक सामन्या हेतू ॲप्लिकेशन माउस आणि ग्राफिकल युजर इंटर्फेस (जियुआय) वापरतात जे परिचित ऑब्जेक्टसचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आयकॉन नावाचे ग्राफिकल घटक दर्शवितात. माउस स्क्रिंनवरील एक पॉइंटर नियंत्रित करतो ज्याला आयकॉन सारख्या आयटमला निवडण्यासाठी वापरले जाते. आजकाल आपन संगणकाला व्हॉईस सूचना देण्यासाठी मायक्रोफोनसारखी डिव्हाईस देखील वापरू शकता. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महिती प्रदर्शित करण्यासाठी विंडोज चा वापर. एक विंडो केवळ एक आयता कृति क्षेत्र आहे ज्यात डॉक्युमेंट, प्रोग्रॅम किंवा संदेश असू शकतो. ( विंडोज टर्मला मायक्रोसॉफ्टचा विंडोज ऑपरटिंग सिस्टीमच्या विविध आवृतिसह कन्फ्युज करू नये, जो एका प्रोग्रॅम आहे.)

परंपरेनुसार, अनेक सॉफ्टवेअर प्रोग्रॅम मेनू, टूलबार आणि डायलॉग प्रणाली वापरतात,

  •  स्क्रीनचा शीर्षस्थानी असलेल्या मेनू बार मध्ये दर्शविल्या जाणाऱ्या कांमाडला मेन्यू प्रेझेट करतात.
  • टूलबार सामान्यत: मेनू बारच्या खालच्या बाजूला दिसतात आणि सामान्यत: वापरल्या जाणाऱ्या कमांडमध्ये द्रुत प्रवेशासाठी शॉर्टकट  प्रदान करणारी बटणे म्हणून लहान ग्राफिक घटक समाविष्ट करतात. एका ॲप्लिकेशन मध्ये एकापेक्षा अधिक टूलबार असू शकतात उदा. पिक्चर टूलबार आणि टेक्स्ट टूलबार.
  • डायलॉग बॉक्सेस अतिरिक्त महिती प्रदान करतात आणि युर्जच्या इनपुटची  विनंती करतात. 



ॲप्लिकेशनमधील सर्व वैशिष्ट्ये शोधणे आणि वापरणे सुलभ करण्यासाठी अनेक ॲप्लिकेशन आणि विशेषत: मायक्रोसॉफ्ट ॲप्लिकेशन, रिबन जीयुआय म्हणून ओळखले जाणारे एक इन्टर्फेस वापरतात: हे हियुआय रिबन, टॅब आणि गॅलरीची प्रणाली वापरते. 

  • रिबन  मेनू आणि टूलबार जागा सामान्यपणे  वापरल्या जाणाऱ्या कमांड टॅबच्या संचामध्ये आयोजित करून बदलतात. हे टॅब कमांड बटणे दर्शवतात जि युजर्सद्वारे करण्यात येणाऱ्या कामाशी संबंधित असतात.
  • टॅबचा वापर मुख्य क्रीयाकलाप क्षेत्रात रिबन्सला विभाजित करण्यासाठी केला जातो. प्रत्येक टॅबला  मग अशा आयटम असलेल्या गटामध्ये व्यवस्थित केले जाते. संदर्भित टॅब म्हणून ओळखले जाणारे काही टॅब केवळ त्यांची आवशकता , असतानाच दिसतात आणि युजरसच्या  पुढील ऑपरेशनचा अनुमान लावतात.
  •  गॅलरी प्रर्यायांच्या यादीतून निवड करण्याची प्रक्रिया सुलभ करते. हे निवडण्यापूर्वी ग्राफिकरिता  प्रर्यायांच्या प्रभाव दर्शवून पूर्ण केले जाते. 
  
  • सामान्य वैशिष्ट्ये 
                  डॉक्युमेंट एक्सेस करणे / प्रेझेंट करणे . संपादन आणि स्वरुपण सुलभ करण्यासाठी अनेक ॲप्लिकेशन मध्ये विविध वैशिष्ट्ये उपलब्द आहेत. सर्वात सामान्य वैशिष्ट्येपैकी काहीच मध्ये समावेश आहे. 

  • स्पेल चेकर  : चुकीच्या शब्दाला शोधतो.
  • संरेखन : पुष्टाच्या डावीकडे किंवा उजवीकडे मध्यभागी संख्या , वर्ण  आणि चित्रांनासंरेखीत करते .
  • फॉन्ट आणि फॉन्ट साईज (कदाचित वर्ण प्रभाव वापरून ) : प्रविष्ट केलेल्या संख्या आणि मजकुराचा आकार आणि शेली निर्दिष्ट करा . 
  • वर्ण प्रभाव : बोल्ड किंवा इटालिक्स सारख्या विविध प्रकारच्या व्हरायटीला प्रदान करते. 
  • संपादन पर्याय : मजकूर संपादित करण्याचा सुलभ मार्ग प्रदान करते. जसे कि कट, कॉपी आणि पेस्ट.
 




User interface
 
A user interface is the part of an application that allows you to control and interact with the program. Depending on the Application, you may use a mouse, pointer, keyboard and/or your voice to communicate with the Application. Many game-oriented applications use a mouse and a graphical user interface (GUI) that displays graphical elements called icons to represent familiar objects. A mouse controls a pointer on the screen that is used to select items such as icons. Nowadays you can also use a device like a microphone to give voice instructions to your computer. Another feature is the use of windows to display information. A window is simply a rectangular work area that can contain a document, program, or message. (The term Windows should not be confused with the various versions of Microsoft's Windows operating system, which is a program.)

Traditionally, many software programs use menu, toolbar, and dialog systems.



  • A menu bar that appears in the menu bar at the top of the screen presents a menu.
  • Toolbars typically appear at the bottom of the menu bar and include small graphic elements such as buttons that provide shortcuts for quick access to commonly used commands. An application can have more than one toolbar eg. Picture Toolbar and Text Toolbar.
  • Dialog boxes provide additional information and request user input.
Many applications, and especially Microsoft applications, use an interface known as the Ribbon GUI to make it easier to find and use all the features in the application: this GUI uses a system of ribbons, tabs, and galleries.
  • Ribbon menus and toolbars replace space by organizing commonly used commands into a set of tabs. These tabs show the command buttons that are related to the tasks performed by the user.
  • Tabs are used to divide ribbons into main activity areas. Each tab is then organized into groups containing such items. Some tabs, known as contextual tabs, appear only when they are needed and predict the user's next operation.
  •   Gallery simplifies the process of selecting from a list of options. This is accomplished by graphically showing the effects of options prior to selection.
  
General characteristics
                   Accessing/presenting documents. Many applications have various features available to facilitate editing and formatting. Some of the most common features include:

  • Spell Checker: Detects misspelled words.
  • Alignment: Aligns numbers, characters, and pictures to the left or right center of the font.
  • Font and font size (perhaps using character effects): Specify the size and style of the entered numbers and text.
  • Character Effects: Provides a variety of styles such as bold or italics.
  • Editing Options : Provides an easy way to edit text. such as cut, copy and paste.




No comments

Powered by Blogger.